"नेडीन गॉर्डिमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
'''नेडीन गॉर्डिमर''' (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकन]] लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. [[दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद]]ाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले होते.
 
गॉर्डिमर [[आफ्रिकन नॅशनल काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता.
 
==बाह्य दुवे==