"नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''नॅशनल आर्काइव्ह्ज अँडॲंड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन''' तथा '''नारा''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ऐतिहासिक कागदपत्रे व सनदींचा संग्रह व सांभाळ करणारी संस्था आहे. या संस्थेचे दुय्यम लक्ष्य ही कागदपत्रे सामान्य जनतेला सहजपणे उपलब्ध करुन देणे हे आहे.
 
या कागदपत्रांत [[अमेरिकेची काँग्रेसकॉंग्रेस|अमेरिकेच्या काँग्रेसनेकॉंग्रेसने]] पारित केलेले कायदे, [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षांचे]] वटहुकुम व जाहीरनामे तसेच अमेरिकेच्या केंद्रीय सरकारने प्रकाशित केलेली परिपत्रके यांचाही समावेश होतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या [[इलेक्टोरल कॉलेज]]चे अधिकृत निकाल ही संस्था काँग्रेसलाकॉंग्रेसला पोचवते.
 
या संस्थेची मुख्य इमारत [[वॉशिंग्टन, डी.सी.]]मध्ये कॉन्स्टिट्युशन ॲव्हन्यूवर आहे. याशिवाय अमेरिकेतली प्रमुख शहरांतून हिच्या शाखा आहेत.