"नीरद सी. चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
'''नीरद चंद्र चौधरी''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: নীরদ চন্দ্র চৌধুরী; [[२३ नोव्हेंबर]], [[इ.स. १८९७]]:[[किशोरगंज]], [[बांगलादेश]] - [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १९९९]]:लॅथबरी रोड, [[ऑक्सफर्ड]], [[इंग्लंड]]) हे बंगाली आणि [[इंग्लिश]] लेखक होते. त्यांनी बंगालीमध्ये [[भारतीय इतिहास]] आणि संस्कृतीबद्दल लेखन केले. त्यात [[बंगाल]]मधील [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजवटीचे]] अनेक उल्लेख आहेत. त्यांचे ''ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन अननोन इंडियन'' हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले. त्यांच्या द ''काँटिनेंटकॉंटिनेंट ऑफ सर्क'' या कादंबरीला [[डफ कूपर मेमोरियल अवॉर्ड]] दे्यात आला होता. चौधरी यांनी लिहिलेल्या ''स्कॉलर एक्सट्राऑर्डिनरी'' या [[मॅक्स म्युलर]]च्या चरित्रास [[साहित्य अकादमी पुरस्कार]] दिला गेला.
 
{{DEFAULTSORT:चौधरी, नीरद सी.}}