"नारायण राणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
| मृत्यूदिनांक =
| मृत्यूस्थान =
| पक्ष = [[शिवसेना]]<br />[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| पत्नी = नीलम राणे
| अपत्ये = [[निलेश नारायण राणे]]<br />[[नितेश नारायण राणे]]
ओळ २७:
| संकीर्ण =
}}
'''नारायण राणे''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १९५२]] - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत [[शिवसेना]] या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षात गेले. त्यांचे पुत्र [[निलेश नारायण राणे]] व [[नितेश नारायण राणे]] हेदेखील राजकारणी आहेत.१ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली.
 
==राजकीय कारकीर्द==
नारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे{{संदर्भ हवा}}.
 
मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून ते २००९ साली बहुमताधिक्याने निवडून आले, मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
ओळ ३७:
* इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
* इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
* इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
* इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
* इ.स. २००८ : [[प्रहार (वृत्तपत्र)]] सुरू केले.