"नाणकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
विविध देशातील नाणी, एखाद्या विषयावरील चित्रे असणारी नाणी , एखाद्या वर्षात प्रसिद्ध केलेली नाणी, एका विशिष्ट [[टांकसाळ|टाकसाळीतून]] बनवली गेलेली नाणी असे अनेक संग्रह करणारे संग्राहक दिसून येतात. ब्रिटीश कालीन भारतातील नाणी, संस्थानांनी चलनात आणलेली नाणी, शिवकालीन, मोगल कालीन नाण्याचा संग्रह करणारे संग्राहक आहेत.
 
[[भारतीय रिझर्व्ह बँकबॅंक]] संग्रहाकांसाठी काही विशेष प्रकारची नाणी प्रसिद्ध करते -
 
* प्रूफ नाणी - या मध्ये साधारणतः ५० टक्के चांदी असते . तसेच या नाण्यांचा दर्जा अतिशय उच्च असतो.