"नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
==इतिहास==
हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रँकफ्रॅंक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nagpurtoday.in/90-years-of-nagpur-station-building/01142300|शीर्षक=नागपूर स्टेशनला इमारत ९० वर्षे झाली |प्रकाशक=नागपुरटुडे.इन |दिनांक=१४ जानेवारी २०१५| प्राप्त दिनांक=}}</ref> नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपुर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणार्‍या रेल्वे स्टेशनचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्टेशन होते.
 
==सेवा==