"नरेश चंद्र सेनगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(बांधणी, दुवे)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
१९५१ मध्ये यूनेस्कोतर्फे अमेरिकेतील एका चर्चासत्रात भाग घेण्यासाठी कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे ''इव्होल्यूशन ऑफ लॉ'' हे पुस्तक एक मान्यताप्राप्त ग्रंथ म्हणून नावाजले गेले आहे.
सेनगुप्त हे काही काळ राजकारणातही सक्रिय होते. बंगालच्या फाळणीच्या विरोधी आंदोलनकाळात (१९०५–१२) ते काँग्रेसचेकॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात त्यांनी शेतकरी–कामगार पक्षाचे अध्यक्ष (१९२५–२६) व भारतीय मजूर पक्षाचे अध्यक्ष (१९३४) म्हणूनही काम केले.
 
{{DEFAULTSORT:सेनगुप्त, नरेश चंद्र}}
६३,६६५

संपादने