"नरतुरंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
नरतुरंगमध्ये अनेक चल तारे आहेत. [[आर सेन्टॉरी]] या चल ताऱ्याची दृश्यप्रत कमीत कमी ११.८ आणि जास्तीत जास्त ५.३ आहे. हा तारा पृथ्वीपासून २१०० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याचा आवर्तिकाळ १८ महिने आहे.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}} [[व्ही८१० सेन्टॉरी]] हा आणखी एक चल तारा आहे.
 
बीपीएम ३७०९३ एक [[श्वेत बटू]] तारा आहे ज्याच्यातील [[कार्बन|कार्बनच्या]] अणूंची स्फटिक संरचना झाल्याचा अंदाज आहे. [[हिरा|हिरे]] सुद्धा कार्बनचे वेगळ्या संरचनेचे स्फटिकी स्वरूप असल्याने [[बीटल्स]] या बँडच्याबॅंडच्या "ल्युसी इन द स्काय विथ डायमंड्स" या गाण्यावरून शास्त्रज्ञांनी या ताऱ्याचे टोपणनाव "ल्युसी" असे ठेवले आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.azom.com/news.asp?newsID=993|शीर्षक=Discovery of largest known diamond|दिनांक=February 15, 2004|प्रकाशक=AZoM|accessdate=2008-12-04|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
"https://mr.wikipedia.org/wiki/नरतुरंग" पासून हुडकले