"नताशा झ्वेरेव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३५:
{{MedalBronze | [[१९९२ उन्हाळी ऑलिंपिक|१९९२ बार्सिलोना]] | महिला दुहरी}}
{{MedalBottom}}
'''नताशा झ्वेरेव्हा''' ({{lang-be|Наталля Маратаўна Зверава}}; जन्म: १६ एप्रिल १९७१) ही एक निवृत्त [[बेलारूस|बेलारूशियन]] [[टेनिस]]पटू आहे. प्रामुख्याने दुहेरी टेनिसवर लक्ष केंद्रित करणाऱ्या झ्वेरेव्हाने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान १८ महिला दुहेरी तर २ मिश्र दुहेरी अशी एकूण २० [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम]] अजिंक्यपदे पटकावली. तिने महिला दुहेरीमध्ये एकूण ८० [[डब्ल्यू.टी.ए.]] स्पर्धा जिंकल्या. ह्यांपैकी बहुतेक स्पर्धांमध्ये तिची जोडीदार अमेरिकेची [[जिजी फर्नांडेझ]] राहिली होती. एकूण महिला दुहेरी विजेतेपदांमध्ये ह्या दोघींचा [[मार्टिना नवरातिलोवा]] व [[पाम श्रायव्हर]] ह्या जोडगोळीच्या खालोखाल दुसरा क्रमांक आहे.
 
==बाह्य दुवे==