"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
'''द्वीपसमूह''' ({{lang-en|''archipelago''}}) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह [[ज्वालामुखी]]पासून बनलेले आहेत.
 
[[मलेशिया]] (२० लाख चौ. किमी), [[कॅनेडियन आर्क्टिक]] (१४.२४ लाख चौ. किमी), [[न्यूगिनी]] (७.८६ लाख चौ. किमी), [[जपान]] (३,८० लाख चौ. किमी), [[युनायटेड किंग्डम]] (३,१५ लाख), [[न्यूझीलंड]] (२.६८ लाख चौ. किमी), [[अँटिलेजॲंटिलेज]]
(२.१० लाख चौ. किमी), [[नोव्हाया झीमल्या]]
(९० हजार चौ. किमी), [[स्वालबार्ड]] (६१ हजार चौ. किमी), [[सेव्हर्निया झीमल्या]] (३७ हजार चौ. किमी) हे जगातील सर्वात मोठे दहा द्वीपसमूह आहेत.
६३,६६५

संपादने