"देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३९:
* [[उदय सिंह देशमुख]]- भैय्यू महाराज व गुरुदेव म्हणून ओळखले जाणारे उदय सिंह देशमुख (29 एप्रिल 1968 जन्म), संस्थापक , श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर, एक अध्यात्मिक गुरु .
* [[भाई गणपतराव देशमुख]] - (सांगोला) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, हे तब्बल ५० वर्षे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत, ते १९६२ पासून विधानसभेवर निवडून येत आहेत.
* [[शिवाजीराव देशमुख]] - (शिराळा) विधान परिषदेच्या सभापतीपदी काँग्रेसचेकॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख
* [[डॉ. के. जी. देशमुख]] - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ,अमरावती चे प्रथम कुलगुरू .
* [[बी.जी. देशमुख]] - भालचंद्र गोपाळ देशमुख- माजी केंद्रीय सचिव तथा जनवाणी या स्वंयसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
"https://mr.wikipedia.org/wiki/देशमुख" पासून हुडकले