"देव आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
[[इ.स. १९४६]] साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवात झाली. [[इ.स. १९४९]] मध्ये त्यांनी [[नवकेतन फिल्म कंपनी]] बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी [[हिंदी चित्रपटसृष्टी]]वर आपला ठसा उमटवला. [[गीता बाली]], [[वहिदा रेहमान]], [[मधुबाला]] अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक [[चित्रपट]] केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.{{संदर्भ हवा}}
 
[[संगीत]]प्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्‍या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे [[हॉलिवूड]] चित्रपटसृष्टीतील [[ग्रेगरी पेक]] या अभिनेत्याशी तुलना केली जाई<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://www.montrealgazette.com/entertainment/Bollywood+Gregory+Peck+Anand+dies/5808642/story.html | शीर्षक = ''बॉलिवुड्स 'ग्रेगरी पेक', देव आनंद, डाइज अ‍ॅट ८८'' (''बॉलिवुडाचा 'ग्रेगरी पेक', देव आनंद, वयाच्या ८८व्या वर्षी निवर्तला'') | प्रकाशक = माँत्रेयालमॉंत्रेयाल गॅझेट | दिनांक = ४ डिसेंबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = ५ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
== मृत्यू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/देव_आनंद" पासून हुडकले