"देयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
१) '''स्थिर देयता''' (इंग्लिश : Fixed or Long Term Liability) - दीर्घकालीन सुरक्षित कर्जाला स्थिर देयता असे म्हणतात. हा व्यवसायाचा प्रमुख निधीस्त्रोत आहे.
 
उदा. बँकेचेबॅंकेचे दीर्घकालीन [[कर्ज]], काही वर्षांनी परतफेड करण्याचे [[कर्जरोखे]] , [[प्रतिभूती]]
 
२) '''चल देयता''' (इंग्लिश : Current Liability) - एक वर्षाच्या कालवधीत देय असणाऱ्या रकमेला चल देयता असे म्हणतात.
 
उदा. उधारीवर घेतलेला माल, कर देयता, बँकेतूनबॅंकेतून घेतलेली तात्पुरती उचल, [[रोख पत खाते|रोख पत]] खात्याची नावे रक्कम.
 
३) '''संभाव्य देयता''' (इंग्लिश : Contingent Liability ) - देय असणारी अशी जबाबदारी जिची देय रक्कम किंवा देण्याची जबाबदारी अजून संभ्रमात आहे / नक्की झालेली नाही.
 
उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्याबॅंकेच्या [[पतपत्र]] व्यवहारातील देणी, बँकबॅंक हमी संदर्भातील देणे
 
==द्विनोंदी लेखापालनातील वागणूक==
==उदाहरण==
 
१) अबक कंपनीने बँकेकडूनबॅंकेकडून रुपये १,००,०००/- चे कर्ज घेऊन यंत्र सामुग्री विकत घेतली.
 
या व्यवहारात बँकेलाबॅंकेला रुपये १,००,०००/- देण्याची जबाबदारी वाढली म्हणून बँकेचेबॅंकेचे खाते जमा केले जाईल. बँकबॅंक धनको बनेल.
तसेच यंत्रसामुग्री हि संपत्ती व्यवसायात आली म्हणून यांत्रासामुग्रीचे खाते नावे होईल
 
यंत्रसामुग्री खाते रुपये १,००,०००/- नावे
बँकबॅंक खाते रुपये १,००,०००/- जमा
 
 
 
 
{{बॅंकिंग}}
{{बँकिंग}}
{{वाणिज्य}}
[[वर्ग:वाणिज्य]]
[[वर्ग:बँकिंगबॅंकिंग]]
६३,६६५

संपादने