"दुसित इंटरनॅशनल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''दुसित थानी ग्रूप''' तथा '''दुसित इंटरनॅशनल''' ही एक आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य हॉटेल कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय [[थायलंड]]ची राजधानी [[बँगकॉकबॅंगकॉक]] येथे आहे. इ.स. १९४८ मध्ये थन्पुईंग चाणूत पियाऔई यांनी ही हॉटेल कंपनी चालू केली. सध्या याचे नेतृत्व त्यांचा मुलगा चंनिन डोंनावणीक करतो आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://tourism-insider.com/en/2009/10/die-first-lady-der-thailaendischen-hotelbranche/|शीर्षक=थायलंडच्या पहिल्या आदरातिथ्य महिला |प्रकाशक=टूरिज्म-इनसाइडर.कॉम |दिनांक=२५ ऑक्टोबर २००९ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
२०१६च्या सुमारास या कंपनीच्या २९ मालमत्ता दुसित थांनी हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित प्रिन्सेस हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित डी२ हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित रेसिडेंट सर्विसड अपार्टमेंट्स आणि डेवरणा हॉटेल्स आणि रेसोर्ट्स या नावांनी थायलंड, [[संयुक्त अरब अमीराती]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], [[चीन]], [[मालदीव]], [[फिलिपिन्स]], [[भारत]], [[इजिप्त]], आणि [[केन्या]] देशांतून आहेत.
 
== इतिहास ==
थन्पुइंग चाणूत पियाऔई हिने सन १९४८ मध्ये प्रिन्सेस नावाने बँकॉकबॅंकॉक येथे पहिले हॉटेल चालू केले. यात फक्त ३० खोल्या होत्या पण फरक इतकाच होता की आधुनिक पद्दतीचे व स्विमिंग पूल असणारे बँकॉकबॅंकॉक मधील हे पहिले हॉटेल होते.
या कंपनीने या हॉटेल बाबतच्या सर्व कल्पना, त्याचे नाव या बाबी राजा रामा VI यांचे कडून घेतलेल्या होत्या. ते विचार पच्छिमेकडील देश आणि थायलंड मधील आधुनीकतेतून साकारलेले होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.arabianbusiness.com/-why-shouldn-t-i-be-one-build-it--197075.html |शीर्षक=थन्पुईंग चाणूत पियाऔई |प्रकाशक=अरेबियनबिज़नेस.कॉम |दिनांक=२१ नोव्हेंबर २००७| प्राप्त दिनांक=}}</ref> सन १९१८ मध्ये त्यांनी लुंपिणी पार्क जवळ सुखसोईनी युक्त असे लहानसे शहर वसविले आणि त्याचे नाव दुसित थांनी ठेवले. त्याचा अर्थ टाऊन इन हेवन (स्वर्गातील शहर) असा होतो. थायी दंतकथेनुसार दुसित म्हणजे सात स्वर्गातील चौथा स्वर्ग. सन १९७० मध्ये दुसित ठाणी बँकॉकबॅंकॉक हे या कंपनीचे पहिले झेंडा धारी हॉटेल झाले. बँकॉकबॅंकॉक मधील ५१० खोल्यांचे ५ स्टार हॉटेल अत्युतम आणि गगनाला गवसणी घालणार्‍या या हॉटेलच्या इमारतीने कंपनीची शान वाढविली आणि ती अनेक वर्षे राहिली.
 
सन १९८७ मध्ये दुसितने रिसॉर्ट मालमत्ता त्याब्यात घेवून तिचे नूतनीकरण केले. ती यांची पहिली रिसॉर्ट मालमत्ता झाली. त्याबरोबरच दुसित थांनी पट्टाया आणि त्यानंतर दुसित थांनी लगुणा फुकेत हे फुकेत बीचवर रिसॉर्ट झाले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://dtc.listedcompany.com/company_background.html |शीर्षक=आशियातील एक अग्रगण्य हॉटेल ब्रांड |प्रकाशक=डीटीसी.लिस्टेडकंपनी.कॉम |दिनांक=९ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
ओळ १५:
१० नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> पुढील काळात ऑस्ट्रेलियाचे क्वीन्सलंड येथे आंतरराष्ट्रीय आधुनिकता देणारे सर्व सुविधांनी युक्त असे हॉटेल बांधकाम सन २०१६ मध्ये चालू केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.theurbandeveloper.com/dusit-thani-brookwater/ |शीर्षक= ५५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दुसित थानी ब्रूकवाटर गोल्फ रिसॉर्ट आणि स्पा बाजारात लक्ष वेधुन घेतो.|प्रकाशक=दीअर्बनडेवलपर.कॉम |दिनांक=१६ ऑक्टोबर २०१५ | प्राप्त दिनांक=}}</ref> त्याचे बांधकाम पूर्ण होण्याचा कार्यकाल सन २०१९ पर्यन्त आहे. याचा खर्च साधारण ५५० मिल्लियन यूएस डॉलर्स आहे यात ५२० निवास ग्रह आहेत. यात आंतरराष्ट्रीय पद्दतीचे टेनिस स्टेडीयम, वाटर पार्क, प्राणी संग्रहालय,मच्छयालय, व्यवसाय केंद्र, बॉल रूम, स्पा, जिमखाना, आत आणि बाहेर रिक्रियेशन क्लब,विवाह समारंभ सुविधा, कृत्रिम बीच या सुखसोयी उपलब्ध होणार आहेत.
 
या कंपनीने शिक्षण क्षेत्रात ही पाय रोवला आहे. यांची बँकॉकबॅंकॉक येथे शाळा, महाविध्यालय आहेत.
 
== हॉटेल ब्रण्ड्स ==