"दादाभाई नौरोजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: मराठी भाषांतर केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
| मृत्युस्थान =महालक्ष्मी ,मुंबई
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| पती =
| पत्नी = गुलबाई
ओळ ३७:
| तळटीपा =
|वडील=नौरोजी पालनजी दोर्डी|आई=माणकबाई नौरोजी दोर्डी}}
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य '''दादाभाई नौरोजी''' ([[रोमन लिपी]]: ''Dadabhai Naoroji'' ;) (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; मृत्यू : महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे [[पारशी]] विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या]] राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या ''पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया'' (अर्थ: ''भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी'') या पुस्तकाने [[भारत|भारतातील]] संपत्तीचा ओघ [[ब्रिटन|ब्रिटनकडे]] कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते [[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेच्या]] कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच [[आशिया|आशियाई]] व्यक्ती ठरले. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]] या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय [[ए.ओ. ह्यूम]] व [[दिनशा एडलजी वाच्छा]] यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
 
== ओळख ==
ओळ ५३:
 
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vohuman.org/Article/Dr.%20Dadabhai%20Naoroji.htm | शीर्षक = ''डॉ. दादाभाई नौरोजी, 'द ग्रँडग्रॅंड ओल्ड मॅन ऑफ इंडिया''', वोहुमन.ऑर्ग - दादाभाई नौरोजींचा समग्र जीवनपट | भाषा = इंग्रजी }}
*[https://marathibhau.com/dadabhai-naoroji-information-in-marath दादाभाई नौरोजी यांची माहिती येथे क्लिक करा]