"दाग हामारहोएल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
| जन्मस्थान = [[योनक्योपिंग]], [[स्वीडन]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1961|9|18|1905|7|19}}
| मृत्युस्थान = न्दोला, ऱ्होडेशिया व न्यासालँडन्यासालॅंड (आजचा [[झाम्बिया]])
| राष्ट्रीयत्व = स्वीडिश
| धर्म =
ओळ २१:
'''दाग हामारहोएल्ड''' ([[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: {{ध्वनी-मदतीविना|Sv-Dag_Hammarskjöld.ogg|Dag Hjalmar Agne Carl Hammarskjöld}}; २९ जुलै १९०५ - १८ सप्टेंबर १९६१) हा एक [[स्वीडन|स्वीडिश]] अर्थतज्ञ, लेखक व [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचा]] दुसरा [[संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|सरचिटणीस]] होता. तो सरचिटणीस पदावर १९५३ ते १९६१ सालच्या मृत्यूपर्यंत होता.
 
सरचिटणीसपदावर असताना हामारहोएल्डने [[इस्रायल]] व अरब जगतादरम्यान शांतता निर्माण होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[काँगोकॉंगो]] देशामध्ये चालू असलेले युद्ध थांबवण्याचे त्याचे प्रयत्न वाखाणले गेले. येथे जात असताना सप्टेंबर १९६१ साली त्याच्या विमानाला झालेल्या अपघातामध्ये हामारहोएल्ड मृत्यूमुखी पडला. त्याच वर्षी त्याला मृत्यूनंतर [[नोबेल शांतता पुरस्कार]] दिला गेला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष [[जॉन एफ. केनेडी]]ने हामारहोएल्डला ''विसाव्या शतकामधील सर्वोत्तम मुत्सद्दी'' अशी श्रद्धांजली दिली.
 
== बाह्य दुवे ==