"दक्षिण बेट, न्यू झीलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''न्यू झीलँडचेझीलॅंडचे दक्षिण बेट''' या देशातील दोन प्रमुख बेटांपैकी आहे. १,५०,४३७ किमी<sup>२</sup> क्षेत्रफळाचे हे बेट आकारानुसार जगातील १२व्या क्रमांकाचे आहे. जून २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १०,७६,३०० इतकी होती. ही लोकसंख्या [[न्यू झीलँडझीलॅंड]]च्या एकूण लोकसंख्येच्या २३% होती.
 
[[माओरी भाषेत]] '''टे वैपूनामू''' असे नाव असलेल्या या बेटाच्या आणि [[उत्तर बेट, न्यू झीलँडझीलॅंड|उत्तर बेटाच्या]] मध्ये [[कूकची सामुद्रधुनी]] आहे. दक्षिण बेटावर [[क्राइस्टचर्च]], [[ड्युनेडिन]], [[नेल्सन]] ही मोठी शहरे आहेत.
 
[[वर्ग:न्यू झीलँडझीलॅंड]]