"दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २५:
१९४८ साली [[डॅनियेल फ्रांस्वा मलान]] दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान बनला व लवकरच देशामधील सर्व नागरिकांची वर्णावरून विभागणी करण्यात आली. १९६० ते १९८३ दरम्यान सुमारे ३५ लाख कृष्णवर्णीय व भारतीय वंशाच्या लोकांना त्यांच्या राहत्या घरांमधून हुसकावून लावून त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष भागांमध्ये वसवण्यात आले. तसेच कृष्णवर्णीय नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य व इतर सार्वजनिक सुविधा देखील वेगळ्या करण्यात आल्या. कृष्णवर्णीय लोकांसाठीच्या स्वतंत्र भूभागांना ''बंटूस्तान'' म्हटले जात असे.
 
कृष्णवर्णीय वंशाच्या नागरिकांनी विविध बंडे पुकारली व वर्णभेदाविरुद्ध लढा चालू ठेवला. [[नेल्सन मंडेला]] ह्या कृष्णवर्णीय नेत्याला दक्षिण आफ्रिकन राजवटीने वर्णद्वेषास विरोध केल्यावरून २७ वर्षे तुरूंगात डांबून ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी धोरणांची जगभरातून प्रचंड निंदा झाली व अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. तसेच दक्षिण आफ्रिकेवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची बंदी घालण्यात आली. अखेर १९९० साली राष्ट्राध्यक्ष [[फ्रेडरिक विलेम डी क्लर्क]] ह्याने वर्णभेदी धोरणे मागे घेण्याचे ठरवले. १९९४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये [[आफ्रिकन नॅशनल काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचा विजय झाला व [[नेल्सन मंडेला]] दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. ह्याचबरोबर वर्णभेदाचाही अस्त झाला.
 
==बाह्य दुवे==