"द.श्री. खटावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
 
==शिष्यवृत्ती आणि परदेशगमन==
हिंदुस्थानातील वास्तुशिल्प आणि चित्रांच्या निरीक्षणासाठी त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. खटावकरांनी परदेशांतील कलेचे निरीक्षण आणि अभ्यास केला. यामध्ये अ‍ॅमस्टरडॅम, लंडन, फ्रँकफर्टफ्रॅंकफर्ट, रोम, व्हॅटिकन, फ्लोरेन्स (इटली) आणि फ्रान्समधील काही शहरांचा समावेश होता.
 
==व्यवसाय==
ओळ ३७:
* राज्य शासनाने २००७ साली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचा सत्कार केला.
* महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रकाराचा पुरस्कार (२००७)
* विद्या सहकारी बँकेतर्फेबॅंकेतर्फे देण्यात येणारा 'विद्या व्यास पुरस्कार' (२००८)
* बॉम्बे आर्ट सोसायटी प्रदर्शनात त्यांना ४ वेळा पारितोषिके मिळाली.
* हैदराबाद आर्ट सोसायटी, नाशिक कला निकेतन, टिळक स्मारक आदी संस्थांनी भरवलेल्या चित्र प्रदर्शनांमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग असे.