"त्रिनिदाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Td-map.png|300 px|इवलेसे|त्रिनिदादचे स्थान]]
'''त्रिनिदाद''' (Trinidad) हे [[त्रिनिदाद व टोबॅगो]] देशाच्या दोन प्रमुख बेटांपैकी मोठे व प्रमुख [[बेट]] आहे ([[टोबॅगो]] हे दुसरे बेट). {{convert|4,768|km2|sqmi|abbr=on}} इतके क्षेत्रफळ असलेले त्रिनिदाद बेट [[कॅरिबियन समुद्र]]ात [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेमधील]] [[व्हेनेझुएला]] देशाच्या केवळ ११ किमी उत्तरेस वसले असून ते [[अँटिल्सॲंटिल्स]] द्वीपसमूहाच्या [[दक्षिण]] टोकाला स्थित आहे.
 
त्रिनिदाद बेटाची [[लोकसंख्या]] सुमारे १३ [[लाख]] असून देशाची [[राजधानी]] [[पोर्ट ऑफ स्पेन]] ह्याच बेटावर स्थित आहे.
 
[[वर्ग:त्रिनिदाद व टोबॅगो]]
[[वर्ग:अँटिल्सॲंटिल्स]]
[[वर्ग:बेटे]]