"तोरिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
| नकाशा१ = इटली
| देश = इटली
| प्रदेश = [[प्यिमाँतप्यिमॉंत]]
| स्थापना =
| महापौर =
ओळ १९:
| longd = 7 | longm = 42 | longs = 0 | longEW = E
}}
'''तोरिनो''' किंवा '''तुरिन''' ({{lang-it|Torino}}, {{ध्वनी-मदतीविना|It-Torino.ogg}}; [[प्यिमाँतीजप्यिमॉंतीज भाषा|प्यिमाँतीजप्यिमॉंतीज]]: ''Turin'') ही [[इटली]] देशाच्या मधील [[प्यिमाँतप्यिमॉंत]] [[इटलीचे प्रदेश|प्रदेशाची]] राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात [[पो नदी]]च्या काठावर व [[आल्प्स]] पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.
 
इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, [[ओपेरागृह|ओपेरागृहे]] ग्रंथालये, [[चर्च]], उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज [[अमेरिकन डॉलर|डॉलर]] इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील [[रोम]] व [[मिलान]]खालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील [[मोटारवाहन]] उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. [[फियाट]] कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तोरिनो" पासून हुडकले