"तुमसर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q338371
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरुन पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही [[तांदुळ|तांदळाची]] मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकुण २१ [[राइस मिल]] आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात."तुमसर रोड" हे [[नागपूर]] - [[कोलकाता]] या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य [[रेल्वे स्थानक]] या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.त्याशेजारीच असलेल्या "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानकावरुन रेल्वेमार्गाची शाखा [[तिरोडी]]स गेली आहे. या रेल्वेमार्गावरुन तिरोडी, डोंगरी,चिखला मार्गे [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेशातील]] [[कटंगी]] जवळ असलेल्या [[मँगेनिझमॅंगेनिझ ओर ऑफ इंडिया]]च्या [[खाण|खाणींमधुन]] [[मँगेनिझमॅंगेनिझ]] वाहतुक होते.
 
{{भंडारा जिल्ह्यातील तालुके}}