"तुपोलेव तू-१४४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो fix homoglyphs: convert Latin characters in [Ty]полев to Cyrillic
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''तुपोलेव तू-१४४''' ({{lang-ru|Туполев Ту-144}}) हे [[सोव्हियेत संघ]]ाच्या [[तुपोलेव]] कंपनीने बनवलेले सुपरसॉनिक (ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) [[जेट विमान]] होते. ह्या प्रकारचे ते जगातील पहिलेच व्यावसायिक विमान होते. आजवर केवळ दोन सुपरसॉनिक विमाने बनवली गेली ज्यामधील तू-१४४ हे एक होय (दुसरे: [[काँकोर्डकॉंकोर्ड]]). तुपोलेव तू-१४४ बनावटीची केवळ १६ विमाने उत्पादित केली गेली व एकूण ५५ प्रवासी उड्डाणे पार पडली ज्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून ह्या विमानाचा प्रवासी वाहतूकीसाठी वापर कायमचा बंद करण्यात आला. [[मिग-२१]] च्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या ह्या विमानाचा साधारण वेग {{convert|2,000|km/h|mph}} असून ते समुद्रसपाटीपासून {{convert|16,000|m|ft}} उंचीवर उडत असे.
 
१९६८ साली [[मॉस्को]]जवळ पहिली यशस्वी उड्डाण चाचणी झाल्यानंतर १९७३ सालच्या [[पॅरिस]] हवाई सोहळ्यात तू-१४४ कोसळले ज्यामध्ये एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला. ह्यामुळे तू-१४४चा प्रवासी वापर सुरू होण्यास विलंब झाला. १ नोव्हेंबर १९७७ रोजी ह्या विमानाचे पहिले प्रवासी उड्डाण [[मॉस्को]] ते [[अल्माटी]] दरम्यान पार पडले. परंतु केवळ ५५ सेवांनंतर तू-१४४च्या वापरामध्ये अनेक संकटे येऊ लागली व १ जून १९७८ रोजी ह्या विमानाद्वारे अखेरची प्रवासी विमानसेवा दिली ज्यानंतर त्याचा वापर केवळ मालवाहतूकीसाठी व संशोधनासाठीच मर्यादित करण्यात आला. [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[नासा]] संस्थेने तू-१४४ वर अनेक चाचण्या केल्या.