"तारिक अन्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नाव
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''तारिक अनवर''' (जन्म: [[जानेवारी १६]],[[इ.स. १९५१]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते [[शरद पवार]] आणि [[पी.ए. संगमा]] यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून [[इ.स. १९९९]] मध्ये काँग्रेसकॉंग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]],[[इ.स. १९८४]],[[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]]च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[बिहार]] राज्यातील [[कटिहार]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. अलीकडे त्यांनी खासदारकी राष्ट्रवादी काँग्रेसचाकॉंग्रेसचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये सामील झाले.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]