"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
ताजमहाल हे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक हॉटेलचीच टोलेजंग इमारत. जरी दोन वेगवेगळया इमारती दिसत असल्या तरी सुद्धा या दोन्ही इमारती टाटा यांच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोनही इमारतींच्या बांधकामाचे आराखडे वेगवेगळया कालावधीमध्ये व वेगवेगळया वास्तुशास्त्रज्ञांकडून झालेले आहेत.
 
जॅकलीन केनेडी, [[बिल क्लिंटन]], हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, ए्डिनबर्गचा ड्यूक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, अँजेलिनाॲंजेलिना जॉली, बॅडपीट, हिलरी क्लिंटन, [[बराक ओबामा]] या जगप्रसिद्ध व्यक्तींनी ताज पॅलेसला भेट देऊन तेथील आदरातिथ्य घेतलेले आहे.
 
==इतिहास==