"तमिळ मानिल काँग्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''तमिळ मानिल काँग्रेसकॉंग्रेस''' हा [[भारत|भारतातील]] राजकीय पक्ष आहे. [[तमिळनाडू]] राज्यात सक्रिय असलेल्या या पक्षाची स्थापना [[२९ मार्च]], [[इ.स. १९९६|१९९६]] रोजी झाली.
 
याचे पहिले अध्यक्ष [[जी.के. मूपनार]] होते. त्यांनी तमिळनाडूमधील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]मधून फुटून निघालेल्या काही नेत्यांसह हा पक्ष रचला. [[१९९६ तमिळनाडू विधानसभा निवडणूक|त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांत]] या पक्षाला ३९ जागा तर [[१९९६ लोकसभा निवडणूक|लोकसभा निवडणुकांमध्ये]] ११ जागा मिळाल्या. [[२०१६ तमिळनाडू विधानसभा निवडणूक|२०१६च्या विधानसभा निवडणुकांत]] या पक्षाला फक्त २,३०,७११ मते मिळाली व एकही मतदारसंघात विजय मिळाला नाही.
 
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]