"डेहराडून" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २८:
 
==वाहतूक==
[[जॉली ग्रँटग्रॅंट विमानतळ]] डेहराडूनच्या २२ किमी आग्नेयेस स्थित असून येथे [[एअर इंडिया]], [[जेट एअरवेज]] व [[स्पाइसजेट]] ह्या कंपन्या [[मुंबई]], [[दिल्ली]], [[बंगळूर]] इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात.
 
[[डेहराडून रेल्वे स्थानक]] [[भारतीय रेल्वे]]च्या [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]] क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. [[राष्ट्रीय महामार्ग ७२]] व [[राष्ट्रीय महामार्ग ७२ ए]] डेहराडूनमधूनच जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/डेहराडून" पासून हुडकले