"डेव्हिड रिकार्डो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+img
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[File:Ricardo - Opere, 1852 - 5181784.tif|thumb|''Works'', 1852]]
'''डेव्हिड रिकार्डो''' ([[इ.स. १७७२]] - [[इ.स. १८२३]]) हे एक ब्रिटिश अर्थतज्ञ होते. १८१७ साली प्रकाशित झालेल्या “प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँडॲंड टॅक्सेशन” (“राजकीय अर्थव्यवस्था व करव्यवस्थेची तत्वे”) या त्यांच्या पुस्तकासाठी ते ओळखले जातात. या पुस्तकात रिकार्डो यांनी तत्कालीन जमीनदारी व्यवस्थेची टीका केली. या व्यवस्थेत काही थोड्या जमीनदारांच्या हातात अधिकाधिक जमीन व संपत्ती येते व सामाजिक असमतोल उत्पन्न होतो असे रिकार्डो यांचे मत होते. हा असमतोल टाळण्यासाठी जमीनीवर कर बसवला जावा असे त्यांनी या पुस्तकात सुचविले. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे जमीनदारी व्यवस्थाच नाहीशी झाली व रिकार्डो यांचे असमतोलाचे भाकीत खोटे ठरले. परंतु त्यांच्यानंतर [[कार्ल मार्क्स]] या जर्मन अर्थतज्ञाने हाच असमतोलाचा विचार औद्योगिक भांडवरदारीस लावला.
 
{{DEFAULTSORT:रिकार्डो, डेव्हिड}}