"डेलावेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 136 langlinks, now provided by Wikidata on d:Q1393
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३५:
'''डेलावेर''' ({{lang-en|Delaware}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Delaware.ogg|डेलावेअर}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.
 
डेलावेरच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] व [[न्यू जर्सी]], पश्चिमेला व दक्षिणेला [[मेरीलँडमेरीलॅंड]] व उत्तरेला [[पेनसिल्व्हेनिया]] ही राज्ये आहेत. [[डोव्हर, डेलावेर|डोव्हर]] ही डेलावेरची राजधानी तर [[विल्मिंग्टन, डेलावेर|विल्मिंग्टन]] हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकुण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/डेलावेर" पासून हुडकले