"डिसेंबर २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०७|१८०७]] - अमेरिकन काँग्रेसनेकॉंग्रेसने [[एम्बार्गो ऍक्ट]] केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
* [[इ.स. १८०९|१८०९]] - अमेरिकन काँग्रेसनेकॉंग्रेसने [[नॉन इंटरकोर्स ऍक्ट]] केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स|फ्रांस]] शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
* [[इ.स. १८५१|१८५१]] - जगातील पहिली मालगाडी भारतात [[रूडकी]] येथे चालविली गेली.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[विल्यम टेकुमेश शेर्मन]]ची समुद्रास कूच समाप्त. [[सवाना, जॉर्जिया]] युनियन सैन्याने काबीज केले.
ओळ १९:
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[क्रुझ शिप लाकोनिया]] [[मडेरा]]पासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
* १९५३ ‌- राज्य पुनर्रचनेसाठी भारतात उच्चाधिकार समिती स्थापन. यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
* १९७२ - अँडीजॲंडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.
* १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा [[निकोलाइ चाउसेस्क्यु]]ने [[रोमेनिया]]चे राष्ट्राध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.
* १९८९ - बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
ओळ ४६:
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[जॉर्ज इलियट]], ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
* १९४५ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
* १९७५ - पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो आँखेऑंखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुँज’गुॅंज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[नरहर रघुनाथ फाटक]], भारतीय ईतिहास संशोधक, [[संत साहित्य|संत साहित्या]]चे अभ्यासक.
* १९९६ - रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार