"टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट विमानतळ
| name = टोराँटोटोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ
| nativename =
| nativename-a =
ओळ १८:
| owner = ट्रान्सपोर्ट कॅनडा
| operator =
| city-served = [[टोराँटोटोरॉंटो]]
| location = [[मिसिसागा]], [[ऑन्टारियो]]
| hub = [[एअर कॅनडा]]<br />[[फेडेक्स एक्सप्रेस]]
ओळ २७:
| r1-number = 05/23
| r1-length-f = ११,१२०
| r1-surface = डांबरी/काँक्रीटकॉंक्रीट
| r2-number = 15L/33R
| r2-length-f = ११,०५०
ओळ ४८:
}}
[[चित्र:British_Airways_Boeing_787-8_G-ZBJB.jpg|250 px|इवलेसे|येथे उतरणारे [[ब्रिटिश एअरवेज]]चे [[बोइंग ७८७]] विमान]]
'''टोराँटोटोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ''' (Toronto Pearson International Airport) {{विमानतळ संकेत|YYZ|CYYZ}} हा [[कॅनडा]] देशामधील सर्वात मोठा व [[टोराँटोटोरॉंटो]] शहराचा प्रमुख [[विमानतळ]] आहे. हा विमानतळ [[टोराँटोटोरॉंटो]] शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर [[मिसिसागा]] ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान [[लेस्टर बी. पियरसन]] ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] [[एअर कॅनडा]]चा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.
 
२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमध्ये]] [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्कच्या]] [[जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते.
ओळ ५८:
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:टोराँटोटोरॉंटो|वि]]
[[वर्ग:कॅनडामधील विमानतळ]]