"टेक्सास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५८:
'''टेक्सास''' ({{lang-en|Texas}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Texas.ogg|टेक्सस}} [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: तेक्सास) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात [[मेक्सिको]]च्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र ([[टेक्सासचे प्रजासत्ताक]]) होते.
 
टेक्सासच्या पूर्वेला [[लुईझियाना]], ईशान्येला [[आर्कान्सा]], उत्तरेला [[ओक्लाहोमा]] व पश्चिमेला [[न्यू मेक्सिको]] ही राज्ये, दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[कोआविला]], [[नुएव्हो लिओन]] व [[तामौलिपास]] ही राज्ये तर आग्नेयेस [[मेक्सिकोचे आखात]] आहे. [[ऑस्टिन|ऑस्टिन]] ही टेक्सासची राजधानी आहे तर [[ह्युस्टन]], [[डॅलस]] व [[सॅन अँटोनियोॲंटोनियो]] ही प्रमुख शहरे आहेत.
 
सध्या टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी [[भारत]] देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील काही प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली.
ओळ ६९:
===मोठी शहरे===
*[[ह्युस्टन]] - २०,९९,४५१
*[[सॅन अँटोनियोॲंटोनियो]] - १३,२७,४०७
*[[डॅलस]] - ११,९७,८१६
*[[ऑस्टिन|ऑस्टिन]] - ७,९०,३९०
ओळ ७७:
===मोठी महानगरे===
*डॅलस-[[आर्लिंग्टन, टेक्सास|आर्लिंग्टन]]-फोर्टवर्थ: ६३,७१,७७३
*ह्युस्टन-[[शुगरलँडशुगरलॅंड, टेक्सास|शुगरलँडशुगरलॅंड]]-[[बेटाउन, टेक्सास|बेटाउन]]: ५९,४६,८००
*सॅन अँटोनियोॲंटोनियो महानगरः २१,४२,५०८
*ऑस्टिन-राउंड रॉकः १७,१६,२८९
 
ओळ ८५:
<Gallery>
चित्र:NASA Neutral Buoyancy Laboratory Astronaut Training.jpg|[[ह्युस्टन]]मधील [[नासा]]चे [[जॉन्सन स्पेस सेंटर]].
चित्र:Mission San Antonio aka Alamo.jpg|[[सान अँटोनियोॲंटोनियो]]मधील [[अलामो]] किल्ला.
चित्र:High Five.jpg|[[डॅलस]]मधील रस्त्यांचे जाळे.
चित्र:Texas State Capitol Night.jpg|टेक्सास राज्य संसद भवन.
"https://mr.wikipedia.org/wiki/टेक्सास" पासून हुडकले