"टिळक स्मारक मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
 
==इतिहास==
[[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाचे बांधकाम [[इ.स. १९७२|१९७२]]-[[इ.स. १९७६|१९७६]] सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख [[भारतीय रुपया|रुपये]] खर्च आला. [[गोपाळराव देऊसकर|गोपाळराव देऊसकरांनी]] घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे. टिळक महाविद्यालय , वैदिक संशोधन मंडळ, काँग्रेसकॉंग्रेस स्वराज्य पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष(स्त्री शाखा), आशा अनेक संस्थांना मंदिराने जागा वापरण्यास दिली. वसंतव्याख्यानमालेचे वासंतिक ज्ञानसत्र सन १९३३ ते १९५६ या कालावधीत मंदिराच्या आवारात भरत असे. याच काळात महात्मा गांधी, मनमोहन मालवीय, भाई परमानंद, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, आशा विख्यात व्यक्तींनी मंदिरास भेटी दिल्या आहेत. १ ऑगस्ट१९३७ रोजी मंदिरासमोरील व आसपासची ८९६०चौ. फूट जागा जग्गानाथ महाराज यांच्या कडून विकत घेतली. सन १९५८ मध्ये लोकमान्यांचे नातू आणि केसरीचे संपादक विश्वस्त श्री. जयंतराव टिळक हे मंदिराचे अध्यक्ष झाले. सन १९७५ मध्ये चित्रकार गोपाळ देऊस्कर यांनी लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा भिंतीवर उभारला आहे. या नूतन वस्तूसाठी अंदाजे ३० लक्ष रुपये एवढा खर्च झाला.