"टायटॅनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
TitanicinfoBLS
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:RMS Titanic 3.jpg|right|thumb|300 px|आर.एम.एस. टायटॅनिक]]
[[इ.स. १९१२|१९१२ मध्ये]] बांधले गेलेले '''आर.एम.एस. टायटॅनिक''' ({{lang-en|'''RMS Titanic'''}}) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी [[इंग्लंड]]मधील [[साउथहँप्टनसाउथहॅंप्टन]] येथून हे जहाज [[न्यूयॉर्क शहर]]ाकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर [[अटलांटिक महासागर]]ामध्ये एका [[हिमनग]]ासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकुण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे २ प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब , टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटॅनिक" पासून हुडकले