"झुरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
झुरळांच्या आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे मूत्रमार्गात संसर्ग, पचनाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. झुरळे अन्नाजवळ फिरकल्याने त्याच्या लाळेतून काही बॅक्टेरिया जातात व त्यामुळे अन्न प्रदूषित होते.
*'''झुरळे चावू शकतात''' -
झुरळातील काही प्रजाती, मानावी शरीराचा चावादेखील घेऊ शकतात. झुरळाची ही प्रजात अपवादानेच आढळते. मात्र जर घरात अशाप्रकारचे झुरळ आढळल्यास विशेष काळजी घ्यावी. कारण शरीराच्या मऊ त्वचा असलेल्या भागात जसे की, बोटे,पायाचा अंगठा अशा जागी चावा घेतल्याने जखम होँण्याचीहोॅंण्याची शक्यता असते.
*'''शरीरात प्रवेश करतात''' -
झुरळे फक्त माणसाच्या अन्नातच नाही तर शरीरात देखील प्रवेश करू शकतात. अनेकदा झोपेत झुरळे नाकात किंवा कानात प्रवेश करतात. तर छोट्या आकाराची झुरळे, माणूस गाढ झोपेत असताना त्याच्या शरीरात थेट प्रवेश करू शकतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/झुरळ" पासून हुडकले