"जोसेफ हुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
|||
ओळ २:
==विविध देशांतील वनस्पतींचा अभ्यास==
१८६४ साली न्यूझीलंडच्या सफरीनंतर
वनस्पती वर्गीकरणाचा पाया घालणार्या सर हुकरने भारतीय उपखंडात दूरवर भ्रमंती करून हिमालयातील दुर्मीळ वनस्पती सर्वप्रथम जगापुढे आणल्या. त्यांनी विस्तृत संशोधन करून ‘फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथातून भारतीय उपखंडातील सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद व वर्गीकरण सादर केले.
|