"जोसेफ स्मिथ, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ३ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो अभय नातू ने लेख जोसेफ स्मिथ, ज्युनियर वरुन जोसेफ स्मिथ, जुनियर ला हलविला: शुद्धलेखन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''जोसेफ स्मिथ, जुनियर''' ([[२३ डिसेंबर]], [[इ.स. १८०५|१८०५]]:[[शॅरन, व्हरमाँटव्हरमॉंट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२७ जून]], [[इ.स. १८४४|१८४४]]:[[कार्थेज, इलिनॉय]], अमेरिका) हे [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्माच्या]] [[मॉर्मन पंथ|मॉर्मन पंथाचे]] संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी [[बूक ऑफ मॉर्मन]] हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे.
 
{{DEFAULTSORT:स्मिथ, जोसेफ जुनियर}}
६३,६६५

संपादने