"जॉर्ज हर्बर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
'''जॉर्ज हर्बर्ट''' ([[एप्रिल ३]], [[इ.स. १५९३]]:[[माँटगोमरीमॉंटगोमरी, वेल्स]] - [[मार्च १]], [[इ.स. १६३३]]) हा [[वेल्स]]मधील कवी, वक्ता आणि धर्मगुरू होता.
 
श्रीमंत आणि कलाप्रिय घराण्यात जन्मल्यामुळे हर्बर्टला उत्तम शिक्षण मिळाले. हर्बर्ट [[कॅम्ब्रिज विद्यापीठ]]ात अधिकारी होता तसेच इंग्लिश संसदेतही त्याचे वजन होते.