"जॉक कार्तिये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो (GR) File:Jacques Cartier 1851-1852.pngFile:Jacques Cartier 1851-1852.jpg Original real picture colors and better image quality (Valued Image on Wikimedia Commons)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
| संकीर्ण =
}}
'''जॉक कार्तिये''' ({{lang-fr|Jacques Cartier}}; ३१ डिसेंबर १४९१ - १ सप्टेंबर १५५७) हा एक [[फ्रान्स|फ्रेंच]] खलाशी व शोधक होता. उत्तर अमेरिकेतील [[कॅनडा]]पर्यंत पोहोचलेला पहिला युरोपियन शोधक हा मान त्याला जातो. [[इ.स. १५३४]] साली कार्तिये [[सेंट लॉरेन्स नदी]]च्या मुखापाशी पोचला व तेथून त्याने आजच्या [[क्वेबेक सिटी]] व [[माँत्रियालमॉंत्रियाल]] येथील स्थानिक [[इरुक्वाय]] लोकांच्या वसाहती शोधून काढल्या.
 
कार्तियेने त्यानंतर कॅनडाच्या दोन वार्‍या केल्या ज्यांदरम्यान फ्रेंचांनी स्थानिक लोकांसोबत संबंध प्रस्थापित केले.