"जुलै ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 147 langlinks, now provided by Wikidata on d:Q2694
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०७|१८०७]] - [[तिल्सितचा तह]] - [[फ्रान्स|फ्रांस]], [[रशिया]] व [[प्रशिया]]तील युद्ध समाप्त.
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सैन्याने [[कॅलिफोर्निया]]तील [[मॉँटेरेमॉॅंटेरे]] व [[येर्बा बोयना]] काबीज केले.
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[कावसजी दावर]] यांनी [[मुंबई]]त पहिली कापड गिरणी सुरू केली.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० [[अमेरिकन डॉलर|डॉलर]] भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
ओळ २३:
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[हूवर धरण|हूवर धरणाचे]] काम सुरू.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[दुसरे चीन-जपान युद्ध]] - [[जपान]]च्या सैन्याने [[बैजिंग]]वर चढाई केली.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] सैन्य [[आइसलँडआइसलॅंड]]मध्ये उतरले.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[कॅनडा]]ने सरकारी कामकाजात [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेला]] [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेच्या]] समान स्थान दिले.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[सोलोमन आयलँड्सआयलॅंड्स]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[एडन]]मध्ये [[यमन]]चे एकत्रीकरण संपूर्ण.
 
ओळ ५५:
* तनाबाता - [[जपान]].
* इव्हान कपाला - [[रशिया]], [[युक्रेन]].
* स्वातंत्र्य दिन - [[सोलोमन आयलँड्सआयलॅंड्स]].
* सान फर्मिन उत्सव (''रनिंग ऑफ द बुल्स'')- [[स्पेन]].
* शेतकरी दिन - [[टांझानिया]].
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_७" पासून हुडकले