"जुलै २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६६३|१६६३]] - ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] जाणारा सगळा माल [[इंग्लंड]]च्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
* [[इ.स. १६९४|१६९४]] - [[बँकबॅंक ऑफ इंग्लंड]]ची रचना.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशांतची पहिली लढाई]] - [[इंग्लंड]] व [[फ्रान्स|फ्रांस]]च्या आरमारे तुल्यबळ.
ओळ १४:
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[आयर्लंड]]च्या [[व्हॅलेन्शिया द्वीप|व्हॅलेन्शिया द्वीपापासून]] [[कॅनडा]]तील [[ट्रिनिटी बे]]पर्यंत [[समुद्राखालील तार]] घालण्याचे काम पूर्ण. यायोगे [[युरोप]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[दुसरे अँग्लोॲंग्लो-अफगाण युद्ध]]-[[मैवांदची लढाई]] - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[फ्रेडरिक बँटिंगबॅंटिंग]]ने [[इन्सुलिन]]चा शोध लावला.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[बग्स बनी]]चे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - जगातील पहिल्या प्रवासी [[जेट विमान]], [[डी हॅविललँडहॅविललॅंड कॉमेट]]चे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]], [[उत्तर कोरिया]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] शस्त्रसंधी. [[दक्षिण कोरिया]]ने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[ऑस्ट्रिया]]तून आपले सैनिक काढून घेतले.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[वॉटरगेट कुभांड]] - [[अमेरिकन काँग्रेसकॉंग्रेस]]च्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]] वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[जपान]]च्या भूतपूर्व पंतप्रधान [[काकुएइ तनाका]]ला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[बेलारूस]]ने [[सोवियेत संघ|सोवियेत संघापासून]] स्वातंत्र्य जाहीर केले.
ओळ ३३:
* [[इ.स. १६६७|१६६७]]- [[योहान बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].
* [[इ.स. १८५७|१८५७]]- [[होजे सेल्सो बार्बोसा]], पोर्तोरिकन नेता.
* [[इ.स. १८८२|१८८२]]- [[जॉफ्रे डी हॅविललँडहॅविललॅंड]], ब्रिटीश विमान अभियंता.
* [[इ.स. १८९९|१८९९]]- [[पर्सी हॉर्नीब्रूक]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१५|१९१५]]- [[जॅक आयव्हरसन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२७" पासून हुडकले