"जी-२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (Pywikibot 3.0-dev)
[[चित्र:G20.svg|thumb|right|300px|जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा]]
'''जी-२०''' हा जगातील २० प्रमुख [[देश|देशांच्या]] अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्याबॅंकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व [[युरोपियन संघ]]ाचा सहभाग आहे. [[युरोपीय परिषद]]ेचे अध्यक्ष व [[युरोपीय मध्यवर्ती बँकबॅंक]]ेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित [[वार्षिक सकल उत्पन्न|जीडीपी]] जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008 च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 [[देश|देशांच्या]] प्रमुखानी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सह्भाग घेतला आहे आणि अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात.
 
जी - २० च्या सदस्यतेमध्ये १९ वैयक्तिक देश आणि युरोपियन संघ (ईयू) यांचा समावेश आहे. [[युरोपियन युनियन|युरोपियन युनियनचे]] प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि [[wikipedia:European_Central_Bank|युरोपियन सेंट्रल बँकबॅंक]] याने केले आहे. एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी , जागतिक व्यापाराच्या ८०% किंवा (ईयू च्या अन्तर्गत व्यापाराचा समावेश नाही तर ७५%) आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे.
 
२००९ आणि २०१० च्या दरम्यान झालेल्या जी २० शिखर परिषदेचे संमेलन अर्ध वार्षिक होती. नोव्हेंबर २०११ च्य कान्स् संमेलना पासून सर्व जी-२० परिषदेचे आयोजन दरवर्षी झाले.
जगाच्या उत्पन्नाच्या ९० टक्के; तसेच जागतिक व्यापाराचा ८० टक्के हिस्सा असलेल्या जगातील अव्वल २० राष्ट्रांची अनौपचारिक [[चीन]] व [[भारत|भारतासह]] बांधलेली
मोट म्हणजे ‘''जी-२०''’ राष्ट्रसमूह. जगाची अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रुळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे मानून या राष्ट्रसमूहांची लंडन येथे जी-२० शिखर परिषद अलीकडेच पार पडली.
प्रगत आणि प्रगतिपथावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडक देशांचा अनौपचारिक समूह म्हणजे जी-२०. भारत आणि चीन देखील या समूहाचे सदस्य आहेत. जागतिक अर्थव्यवस्था सुरळित असण्याची जबाबदारी आपली आहे असं गृहित धरून जी-२० ने म्हणजे त्यांच्या वतीने इंग्लंडने अलीकडेच शिखर परिषद लंडन येथे आयोजित केली. परिषदेला जी-२० च्या सभासद देशांचे पंतप्रधान/ राष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री, सेंट्रल बँकांचेबॅंकांचे गव्हर्नर्स, आय.एम.एफ., वर्ल्ड बँकबॅंक, युनो, ओ.ई.सी.डी., एफ.एस.एफ. यांचे प्रमुख अशी सर्व महारथी मंडळी उपस्थित होती. शिखर परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट होतं मंदीवर मात करून जगाची आणि जगातील देशांच्या अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रूळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करणे. -->== <u>'''जी-२० चे आयोजक पद'''</u> ==
कोणता सदस्य देश जी-२० नेत्यांच्या एका विशिष्ट वर्षासाठी बैठक बोलावतो, कोणता देश या बैठकीचे अयोजन करनार हे ठरवण्यासाठी सर्व २० सार्वभौम देश पाच वेगवेगळ्या गटांत एकाला विभागले जातात. प्रत्येक समूहात जास्तीतजास्त चार राष्ट्रे आहेत. ही प्रणाली २०१० पासून अस्तित्त्वात आली आहे, जेव्हा दक्षिण कोरिया जो गट 5 मध्ये आहे, जी -२० बैठक आयोजित केली होती. खालील तक्त्यामध्ये राष्ट्राच्या गटांची सूची दिलेली आहे.
{| class="wikitable sortable"
६३,६६५

संपादने