"जानेवारी २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
* [[इ.स. १५५६|१५५६]] - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या [[शांक्सी]] प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
* [[इ.स. १५६५|१५६५]] - [[तालिकोटची लढाई]] - [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर साम्राज्याच्या]] विरुद्ध [[अहमदनगर]]चा [[निझामशहा]], [[विजापूर]]चा [[आदिलशाही]], [[बीदर|बिदर]]चा [[इमादशहा]], [[बेरार]]चा [[बरीदशहा]] व [[गोवळकोंडा]]चा [[कुतुबशहा]] या दखनी सुलतानांनी एकी करून [[रामराय, विजयनगर|रामराया]]चा पाडाव केला. येथून दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
* [[इ.स. १५७९|१५७९]] - [[युट्रेख्टचा तह]] मंजूर. [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]] अस्तित्त्वात.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७०८|१७०८]] - [[छत्रपती शाहू]] महाराजांनी स्वत:लास्वतःला राज्याभिषेक करवून घेतला व [[सातारा|साताऱ्याला]] राज्याची नवी राजधानी जाहीर केले.
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[पवित्र रोमन साम्राज्य|रोमन पवित्र साम्राज्यात]] [[लिच्टेन्स्टेन]] या राज्याची निर्मिती.
 
ओळ १८:
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]]ने [[जर्मनी]]चा [[कैसर विल्हेम दुसरा]] याला [[दोस्त राष्ट्र|दोस्त राष्ट्रांच्या]] हाती देण्यास नकार दिला.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[बाँबेबॉंबे टेक्स्टाईल लेबर युनियन]] या संघटनेची स्थापना.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - ''प्रभात''च्या [[अयोध्येचा राजा]]ची हिंदी आवृत्ती [[अयोध्याका राजा]] [[मुंबई]]त प्रदर्शित झाली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - ब्रिटीश सैन्याने [[लिब्या]]ची राजधानी [[ट्रिपोली]] जिंकले.
ओळ ३४:
 
== जन्म ==
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[जॉन लँडनलॅंडन]], इंग्लिश [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १७३७|१७३७]] - [[जॉन हॅन्कॉक]], अमेरिकन क्रांतिकारी.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[आल्फ हॉल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
ओळ ५०:
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[ट्रेव्हर हॉन्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[ग्रेग रिची]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[ॲडम पारोरे|ऍडम पारोरे]], [[:वर्ग:न्यू झीलँडचेझीलॅंडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचाझीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==