"जस्टिन हेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
small tags missing
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३६:
{{MedalGold|[[२००४ उन्हाळी ऑलिंपिक|२००४ अथेन्स]]|[[२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस|महिला एकेरी]]}}
{{MedalBottom}}
'''जस्टिन हेनिन''' ({{lang-fr|Justine Henin}}; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही [[बेल्जियम]] देशाची एक माजी [[टेनिस]]पटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात [[ग्रँडस्लॅमग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धा|ग्रँडस्लॅमग्रॅंडस्लॅम]] व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने [[२००४ उन्हाळी ऑलिंपिक|२००४ अथेन्स ऑलिंपिक]]मध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन [[डब्ल्यूटीए]] क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती.
 
आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिसपटूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहँडबॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत [[जॉन मॅकएन्रो]]ने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिसपटू ह्या शब्दांत [[बिली जीन किंग]], [[आंद्रे अगासी]] व [[मार्टिना नवरातिलोव्हा]] ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली [[लॉरियस विश्व क्रीडा पुरस्कार|लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू]] हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
==कारकीर्द==
===ग्रँडग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेर्‍या===
{|class="sortable wikitable" style=font-size:100%
!width=80|निकाल