"जर्मनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५६:
|माविनि_वर्ग=<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''जर्मनी''' ({{ध्वनी-de|डोईशलँडडोईशलॅंड|जर्मनी_उच्चार.ogg}}, ''Deutschland'')(अधिकृत नाव: '''जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक''' , ''Bundesrepublik_Deutschland'', {{ध्वनी-de|उच्चार|De-Bundesrepublik_Deutschland.ogg}}, [[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]:ˈbʊndəsʁepuˌbliːk ˈdɔʏtʃlant <ref name="Duden6">{{स्रोत पुस्तक | संपादक = मॅक्स मॅन्गोल्ड (सं.) | शीर्षक = Duden, Aussprachewörterbuch (ड्यूडेन प्रोनन्सिएशन डिक्शनरी) | आवृत्ती = ६ वी आवृत्ती | वर्ष = १९९५ | प्रकाशक = Dudenverlag (Bibliographisches Institut & F.A. Brockhaus AG | स्थान = मॅनहेम | भाषा = जर्मन | आयएसबीएन = ३-४११-०४०६६-१ | पृष्ठे = २७१, ५३फ }}</ref>) हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक [[देश]] असून तो [[युरोप]] खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी [[संसदीय]] [[लोकशाही]] पद्धत असून त्याची प्रथम स्थापना [[इ.स. १८७१|१८७१]] मध्ये झाली.
 
जर्मनीमध्ये १६घटक राज्यांचा<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-25|title=States of Germany|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=States_of_Germany&oldid=937497669|journal=Wikipedia|language=en}}</ref> समावेश आहे, ज्याचा क्षेत्रफळ ३५७,३८६ चौरस किलोमीटर (१३७,९८८ चौरस मैल) आहे<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-26|title=Germany|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Germany&oldid=937630299|journal=Wikipedia|language=en}}</ref>, आणि मोठ्या प्रमाणात समशीतोष्ण हंगामी हवामान आहे. ८३ दशलक्ष रहिवासी असलेले हे रशिया नंतरचे युरोपमधील दुसर्‍या क्रमांकाचे लोक आहे आणि संपूर्णपणे युरोपमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देश तसेच युरोपियन युनियनचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहे. जर्मनी हा अतिशय विकेंद्रित देश आहे. त्याचे राजधानी आणि सर्वात मोठे महानगर बर्लिन आहे, तर फ्रँकफर्टफ्रॅंकफर्ट ही आर्थिक राजधानी म्हणून काम करते आणि देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे.
 
शास्त्रीय पुरातन काळापासून विविध जर्मन जमाती आधुनिक जर्मनीच्या उत्तर भागात वसलेल्या आहेत. १०० शतकापासून जर्मनिया नावाच्या प्रदेशाचे दस्तऐवजीकरण केले गेले. दहाव्या शतकापासून जर्मन प्रांतांनी पवित्र रोमन साम्राज्याचा मध्यवर्ती भाग बनविला<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-26|title=Germany|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Germany&oldid=937630299|journal=Wikipedia|language=en}}</ref>. सोळाव्या शतकादरम्यान, उत्तरी जर्मन प्रदेश प्रोटेस्टंट सुधारणेचे केंद्र बनले. पवित्र रोमन साम्राज्याचा नाश झाल्यानंतर, १८१५ मध्ये जर्मन कॉन्फेडरेशनची स्थापना झाली. १८४८-४९ च्या जर्मन क्रांतीमुळे फ्रँकफर्टफ्रॅंकफर्ट संसदेने मोठे लोकशाही हक्क स्थापित केले. १८७१ मध्ये, बहुतेक जर्मन राज्ये प्रशिया-बहुल जर्मन साम्राज्यात एकत्र आली तेव्हा जर्मनी एक राष्ट्र राज्य बनले. पहिले महायुद्ध आणि १९१८-१९च्या क्रांतीनंतर साम्राज्याची जागा संसदीय वेमर रिपब्लिकने घेतली. १९३३ मध्ये नाझींच्या सत्तेमुळे जबरदस्तीने हुकूमशाही, दुसरे महायुद्ध आणि होलोकॉस्टची स्थापना झाली. युरोपमधील दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आणि अलाइड उद्योगाच्या कालावधीनंतर दोन नवीन जर्मन राज्ये स्थापन झाली: पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी. १९८९च्या क्रांतीनंतर मध्य आणि पूर्व युरोपमधील साम्यवादी राजवट संपली, ३ ऑक्टोबर<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-26|title=Germany|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Germany&oldid=937630299|journal=Wikipedia|language=en}}</ref> १९९० रोजी देशाचे पुन्हा एकत्रिकरण झाले.
 
आज, जर्मनीचे सार्वभौम राज्य म्हणजे कुलगुरूंच्या नेतृत्वात फेडरल संसदीय प्रजासत्ताक आहे. मजबूत अर्थव्यवस्था असलेली ही एक महान शक्ती आहे; जीडीपीनुसार जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि पीपीपीने पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. कित्येक औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता म्हणून, जगातील तिसर्‍या क्रमांकाचा निर्यातदार आणि वस्तू आयात करणारा देश आहे. अत्यंत उच्च दर्जाचे जीवनमान असलेला एक विकसित देश म्हणून, तो सामाजिक सुरक्षा आणि सार्वभौम आरोग्य सेवा प्रणाली, पर्यावरणीय संरक्षण आणि शिक्षण-मुक्त विद्यापीठ शिक्षण देते. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी हे १ १९५७ मध्ये युरोपियन आर्थिक <ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-25|title=European Economic Community|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=European_Economic_Community&oldid=937513352|journal=Wikipedia|language=en}}</ref>समुदायाचे संस्थापक सदस्य आणि १९९३ मध्ये युरोपियन युनियनचे संस्थापक सदस्य होते. ते शेंजेन क्षेत्राचा भाग आहे आणि १९९९ मध्ये युरोझोनचे सह-संस्थापक बनले. जर्मनी देखील युनायटेड चे सदस्य आहे नेशन्स, नाटो, जी 7, जी -20 आणि ओईसीडी आपल्या प्रदीर्घ आणि समृद्ध सांस्कृतिक इतिहासासाठी परिचित, जर्मनी हे कला, विज्ञान आणि मानविकी क्षेत्रातील प्रभावी लोकांचे सतत घर आहे. जर्मनीमध्ये बर्‍याच जागतिक वारसा स्थळे आहेत आणि जगातील सर्वोच्च पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
ओळ ६६:
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
जर्मानिया हे नाव रोमन लोकांनी [[र्‍हाइन नदी]] ते [[उरल पर्वतरांग|उरल पर्वतांमधील]] भूभागाला दिले होते. परंतु 'जर्मनी' हे नाव बहुतकरुन [[इंग्लिश भाषा|इंग्लिशभाषिक]] किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशांत वापरले जाते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख 'डोईशलँडडोईशलॅंड' या नावाने करतात.
 
=== प्रागैतिहासिक कालखंड ===
जर्मनीच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. जर्मनीचा ज्ञात इतिहास [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याबरोबर]] सुरु होतो. रोमन साम्राज्याअगोदर [[जर्मानिक लोक|जर्मानिक टोळ्यांचे]] येथे वास्तव्य होते असे मानले जाते. या टोळ्यांचा वावर [[स्कँडिनेव्हियास्कॅंडिनेव्हिया]], [[डेन्मार्क]], उत्तर जर्मनी व [[पोलंड|पोलंडच्या]] भागात होता. रोमन सम्राट [[ऑगस्टस|ऑगस्टसाच्या]] नेतृत्वाखाली [[पब्लियस क्विंक्टिलियस वारस|पब्लियस क्विंक्टिलियस वारसाने]] जर्मानियाच्या भागात आक्रमणे सुरू केली. साधारणपणे २ ऱ्या शतकात जर्मानिक टोळ्या [[र्‍हाइन नदी]] व [[डोनाउ नदी|डोनाउ नदीच्या]] खोऱ्यात वसल्या. ३ ऱ्या शतकात [[अलमानी लोक|अलमानी]], [[फ्रांक लोक|फ्रांक]], [[सॅक्सन लोक|सॅक्सन]], [[थ्युरिंगी लोक|थ्युरिंगी]] अशा अनेक जर्मन टोळ्यांचा उदय झाला.
 
=== पवित्र रोमन साम्राज्य ===
ओळ १०५:
[[फेब्रुवारी २७]], [[इ.स. १९३३]] रोजी [[राइशस्टागची आग|जर्मन संसदेच्या इमारतीला आग]] लागली. राजकीय अनागोंदीमुळे विरोधकांनी ही आग लावल्याचा आरोप ठेवून हिटलरने स्वतःकडे सर्वाधिकार देण्याचा प्रस्ताव संसदेपुढे ठेवला. या प्रस्तावाचे नाव सशक्तीकरण कायदा (Ermächtigungsgesetz) असे होते. या कायद्यानुसार सर्वाधिकार जर्मनीच्या मंत्रिमंडळाला आणि पर्यायाने हिटलर ला देण्यात येणार होते. कायद्याच्या तरतुदीमुळे जर्मनीचे मंत्रिमंडळ संसदेच्या संमतीविना कायदे मंजूर करू शकत होते. या कायद्याला २३ मार्च १९३३ रोजी मंजुरी मिळाली. या प्रस्तावाला फक्त [[एस.पी.डी]] या पक्षाने विरोध केला. कम्युनिस्टांचा विरोध हिटलरने त्यांची रवानगी कारागृहात करून मोडून काढला. अनेक राजकीय विरोधकांचा काटा या काळात काढण्यात आला. सर्वाधिकार हातात आल्यामुळे [[ॲडॉल्फ हिटलर|हिटलरने]] सार्वजनिक तसेच खासगी औद्योगिक क्षेत्राभोवती फास आवळला. कारखान्यांना लष्करी माल बनवण्यास भाग पाडले. सुरुवातीला हिटलरच्या धोरणांमुळे देश मंदीतून बाहेर पडण्यास मदत झाली, परंतु [[ॲडॉल्फ हिटलर|हिटलर]] जर्मनीला युद्धाच्या विनाशकारी गर्तेकडे ओढून नेत होता. इ.स. १९३६ मध्ये हिटलरने [[र्‍हाइनलांड|र्‍हाइनलांडमध्ये]] लष्करी हस्तक्षेप केला. तसे करणे आवश्यक होते असे समर्थन पुढे केले गेले. इ.स. १९३८ पर्यंत [[चेकोस्लोव्हेकिया|चेकोस्लोव्हेकियातील]] [[सुडेटेन प्रांतातील हस्तक्षेप]] आणि [[मुसोलिनी]]बरोबरचा मैत्रीचा करार यामुळे युद्धाचे वातावरण तयार होत गेले. यातच खबरदारी म्हणून हिटलरने [[रशिया]]बरोबर यु्द्ध न करण्याबाबत समझोता केला (जो त्याने नंतर मोडला).
 
ब्रिटेन आणि फ्रांसने जर्मनीला आधीच बजावले होते कि जर जर्मनिने चेकोस्लोवाकियाचा सुडेटेनलँडसुडेटेनलॅंड मिळाल्या नंतर परत कुठल्याही देशावर हल्ला केला, तर जर्मनीवर युद्ध पुकारण्यात येईल. इ.स. १९३९ मध्ये विविध कारणे पुढे करून जर्मनीने [[पोलंड]]विरुद्ध युद्ध पुकारले. याची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटेन आणि फ्रांसने जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. हिटलरने थोड्याच दिवसांत [[पोलंड]] पादाक्रांत केला तसेच फ्रान्सवर आक्रमण करून फ्रान्स जिंकला. इ.स. १९४१ पर्यंत युरोपातील बहुतेक भाग हिटलरच्या नियंत्रणाखाली आला.[[चित्र:Adolf Hitler-1933.jpg|इवलेसे|डावे|हिटलर]]
हिटलरचा काळ [[दुसरे महायु्द्ध]] आणि [[ज्यूंचे शिरकाण|ज्यूंच्या सामूहिक कत्तलींसाठी]] ओळखला जातो. त्याने ज्यू लोकांचे अटकसत्र सुरु केले व त्यांची रवानगी छळछावण्यांत केली. छळछावण्यांत त्यांचा क्रूरपणे छळ करण्यात आला. जे काम करण्यास सक्षम नाहीत अशांना गॅसचेंबरमध्ये कोंडून ठार मारण्यात आले. [[म्युनिक|म्युनिकजवळील]] [[डखाउची छळछावणी|डखाउ]] येथे अशी एक छळछावणी आहे. हिटलरने जिंकलेल्या देशांमध्येदेखील छळछावण्या उभारल्या. खासकरुन पोलंडमध्ये केलेल्या कत्तलींमध्ये ३० लाख ज्यू नागरिकांची हत्या करण्यात आली.
 
ओळ १५५:
| [[रुहर]] || || रुहर परिसर || ५८ लाख
|-
| [[हँबर्गहॅंबर्ग]] (हांबुर्ग) || || हँबर्गहॅंबर्ग परिसर || २६ लाख
|-
| [[कोलोन]] (क्योल्न) || १३ लाख || कोलोन परिसर ||
|-
| [[फ्रांकफुर्ट|फ्रँकफुर्टफ्रॅंकफुर्ट]] (फ्रान्कफुर्ट) || १० लाख || फ्रँकफुर्टफ्रॅंकफुर्ट परिसर ||
|-
| [[डॉर्टमुंड]] || ६.५ लाख || डॉर्टमुंड परिसर ||
ओळ १९०:
=== विमानवाहतूक ===
 
रस्ते आणि रेल्वे यांच्या कार्यक्षम जाळ्यामुळे जर्मनीत देशांतर्गत विमानप्रवास फारसा होत नाही. विमानव्यवस्थेचा वापर मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होतो. बहुतेक शहरांमध्ये विमानतळ आहेत जे रेल्वेमार्गांनी जोडलेले आहेत. [[फ्रँन्कफुर्टफ्रॅंन्कफुर्ट विमानतळ]] हा जर्मनीतला सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असून जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांमध्ये याचा समावेश होतो. हा विमानतळ युरोपीय आणि अटलांटिकपार (Transe Atlantic) विमानमार्गांवरचे मुख्य केंद्र आहे. [[लुफ्तान्सा]] ही जर्मन विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी आहे. त्याखालोखाल [[जर्मन विंग्स]], [[र्‍हाइन एर]] या स्थानिक विमान कंपन्या युरोपांतर्गत सेवेसाठी प्रसिद्ध आहेत.
 
=== जलमार्ग ===
ओळ २३७:
[[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|ऑलिंपिक स्पर्धेत]] आत्तापर्यंत मिळवलेल्या पदकांमध्ये जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. ऑलिंपिकमध्ये पदकांची सर्वाधिक कमाई जलतरण, डायव्हिंग, ऍथलेटिक स्पर्धा यांमध्ये होते. ऑलिंपिकमध्ये जर्मनीने आतापर्यंत सांघिक खेळांमध्येदेखील लक्षणीय यश मिळवले आहे. तसेच [[हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेतसुद्धा]] जर्मनीची कामगीरी खूप लक्षणीय आहे.
 
जर्मनीत सध्या [[हँडबॉलहॅंडबॉल]] हा झपाट्याने लोकप्रिय होणारा खेळ आहे. [[इ.स. २००७|२००७]] मध्ये हँडबॉलचेहॅंडबॉलचे विश्वविजेतेपद जर्मनीने पटकावले.
 
[[हॉकी]] हा खेळ फारसा लोकप्रिय नसला तरी जर्मनीने त्यातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. गेल्या दोन विश्वकरंडक स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवले होते. [[टेनिस|टेनिसमध्ये]] जर्मनीची सर्वोत्तम कामगिरी ८० व ९० च्या दशकात होती. याच काळात [[मायकेल स्टीश]], [[बोरीस बेकर]] , [[स्टेफी ग्राफ]] या खेळाडूंनी जर्मनीला या खेळात मानाचे स्थान मिळवून दिले.
ओळ २६१:
 
* '''वाहन निर्मिति''' - यात [[डाईमलर आ.गे.|डाइमलर]], [[फोक्सवागन|फोल्क्सवागन]], [[ऑडी]], [[बीएमडब्ल्यू|बी.एम.डब्ल्यू]], [[पोर्शे]]
* '''सुटे पार्टस''' निर्मिति - यात [[रोबेर्ट बोश जीएमबीएच|रोबेर्ट बोश]], [[मायको]], [[बेहेर]], [[माहले]], [[काँटिनेंटलकॉंटिनेंटल]] इत्यादि.
* '''सॉफ्टवेर'''- [[सॅप]]
* '''इलेट्रिकल'''- [[सिमेन्स]] [[जीमेन्स एजी]]
ओळ २८६:
=== महत्त्वाचे शोध ===
 
१५ व्या शतकातील युरोपात [[सामाजिक परिवर्तन]] (''रिनैसाँरिनैसॉं'') झाले आणि समाजात शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लागला. याच काळात जर्मनीत अनेक विद्यापीठे उदयास आली उदा: [[फ्रायबर्ग विद्यापीठ]] (स्थापना:[[इ.स. १४५७]]). इंग्लंडमध्ये [[औद्योगिक क्रांती]] झाल्यानंतर सर्वच पश्चिम युरोपीय राष्ट्रांमध्ये औद्योगिकता वाढीस लागली. साम्राज्यावादामुळे सामरिक महत्त्व वाढवण्यासाठी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी या देशांनी विज्ञानाचा उपयोग करून घेतला. जर्मनीने साम्राज्यवाद जरी बराच उशीरा अंगीकारला तरी शास्त्रीय व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. भौतिकशास्त्राचे आद्य शास्त्रज्ञ हे बहुतकरुन जर्मनच होते. [[नील्स बोर]], [[रॉबर्ट ओपनहायमर]], [[मॅक्स प्लँकप्लॅंक]] यांनी अणुच्या रचनेबद्दल महत्त्वाचे संशोधन केले. रसायनशास्त्रातील [[आवर्तसारणी]]मधल्या बहुतेक मूलद्रव्यांची नावे [[लॅटिन]] अथवा जर्मन आहेत<ref>Origins of the Element Names-http://homepage.mac.com/dtrapp/Elements/mineral.html
*{{वेबॅक आर्किव्ह |url=http://homepage.mac.com/dtrapp/Elements/mineral.html |date=20070616083358}}</ref>.
[[अल्बर्ट आइनस्टाइन|आइनस्टाईन]] पासून इ.स.२००७ मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे [[पीटर ग्रुनबर्ग]] असे अनेक संशोधक जर्मनीच्या भौतिकशास्त्रातील योगदानाचा पुरावा देतात. [[कार्ल झाइस]]ने सूक्ष्मदर्शकामध्ये केलेल्या सुधारणांमुळे जीववैद्यकीय शास्त्रात अमूलाग्र बदल झाला आणि आजची वैद्यकीय प्रगती शक्य झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/जर्मनी" पासून हुडकले