"जयंत पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
|नाव = जयंत राजाराम पाटील
|पद = [[संसद सदस्य|आमदार इस्लामपुर मतदारसंघ]] [[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष]]
|जन्मदिनांक = [[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९६२]]
|राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
|जन्मस्थान = [[सांगली]] [[सांगली जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
|राष्ट्रीय पक्ष =[[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्ष]]
|पत्नी = शैलजा पाटील
|अपत्ये = [[राजवर्धन पाटील]] [[प्रतिक पाटील]]
ओळ ११:
|मतदारसंघ1 = [[ इस्लामपूर (लोकसभा मतदारसंघ)|इस्लामपुर]]
|धर्म = हिंदू }}
'''जयंत राजाराम पाटील''' ([[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९६२]] - ) हे [[महाराष्ट्र]] राजकारणी आहेत. हे [[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस]]चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ|इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे]] विद्यमान आमदार आहेत.
 
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचेकॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचेकॉंग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते.जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे.
 
==जीवन==
जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे [[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस]]चे प्रदेशाध्यक्ष आहेत
 
== संदर्भ ==
ओळ २५:
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:राष्ट्रवादी काँग्रेसचेकॉंग्रेसचे नेते]]
[[वर्ग:इस्लामपूरचे आमदार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]