"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम '''जमा''' होणे ({{lang-en|Credit}}) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.
 
[[बँकबॅंक]]ेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.
 
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो
ओळ १०:
 
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.
{{साचा:बँकिंगबॅंकिंग}}
 
[[वर्ग:बँकिंगबॅंकिंग]]