"जपान एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
| विमानतळ = [[हानेडा विमानतळ]]
[[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
| मुख्य_शहरे = [[ओसाका]]
[[नागोया]]
[[फुकुओका]]
[[नाहा]]
[[सप्पोरो]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''जे.ए.एल. माइलेज बँकबॅंक''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
ओळ ३९:
दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवासी टोकियो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सॅ‌न्‍फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसर्‍या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांचे त्यांना अजूनही स्मरण होते.

ही पूर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्कोमध्ये युनायटेड एअरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एअरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेवून ओकिनाव्हा मार्गे हाँगकाँगकडेहॉंगकॉंगकडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बँकॉकबॅंकॉक व पुढे सिंगापूरपर्यंत वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Cs चे मदतीने या कंपनीने सिॲटल आणि टोकियोपर्यंतची विनाथांबा सेवा दिली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/japan-airlines.html|शीर्षक=जपान एअरलाइन्सची सेवा |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>

==कंपनीचे कामकाज आणि संघटन==
ओळ ७६:

* एअर फ्रान्स
* बँकॉकबॅंकॉक एअरवेज
* चायना एअरलाइन्स
* चायना ईस्टर्न एअरलाइन्स