"जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)''' (किंवा '''जनता पार्टी (सेक्युलर)''') हा जुलै १९७९ मध्ये [[राज नारायण]] यांनी स्थापन केलेला [[भारतातील राजकीय पक्ष]] होता. १६ जुलै १९७९ रोजी, [[चरण सिंग]] यांनी ‘[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]] (संघटन)’ च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी [[भारताचे पंतप्रधान]]पद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर '[[भारतीय लोक दल|लोक दल]]' असे करण्यात आले,<ref>{{स्रोत पुस्तक|last=Jaffrelot|first=Christophe|शीर्षक=India's Silent Revolution: The Rise of The Low Castes in North Indian Politics |publisher=Orient Longman|location=Delhi|year=2003|pages=327|isbn=81-7824-080-7|url=https://books.google.com/books?id=HWms_1WzF1sC&pg=PA327&lpg=PA327&dq=Lok+Dal+%2B+1980&source=bl&ots=mijB7FnCPA&sig=KFGH7twVYxx5_jctX0kypyOedFk&hl=en&ei=M2nES9_HFpO8rAef3-mVDw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=9&ved=0CCoQ6AEwCA#v=onepage&q=Lok%20Dal%20%2B%201980&f=false}}</ref> परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये [[सातवी लोकसभा|७ व्या लोकसभेच्या]] निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1980/Vol_I_LS_80.pdf |शीर्षक=Statistical Report on General elections, 1980 to the 7th Lok Sabha, Volume I |publisher=Election Commission of India website |page=83 |accessdate=12 April 2010 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20140718175926/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1980/Vol_I_LS_80.pdf |archivedate=18 July 2014 |df=}}</ref>
 
==हे सुद्धा पहा==