"जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवे जोडले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''जनता पक्ष''' हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, [[आणीबाणी (भारत)|आणीबाणीच्या]] काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] व [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या]] सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेसगैरकॉंग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.
 
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-<br/>
"https://mr.wikipedia.org/wiki/जनता_पक्ष" पासून हुडकले